धसमुसळी धामण आणि मनमोहक मांजऱ्याAugust 30, 20240Commentsश्रावणातली एक कुंद दुपार. वारा पडला होता. कळकाचे कंचारे तेवढे शेंड्यात हलत होते. उष्णता आणि गदगद यांचे वार्षिक उच्चांक मोडू पाहणारा दिवस आमच्या वाट्याला आला होता! आम्ही मूळचे पुण्याचे. आमचं काही मोजू नका. पण गावातले…Read more