रानातला पाऊसSeptember 29, 20240Comments“कसा कसा पानीऽऽ?” “असा पानीच नाई पायलूऽऽ!” “या पान्याना ठेवूनच दिलाऽऽ!” “मनमानी पानीऽऽ!” धानाचा बांद्या आणि पलीकडे नागझिर्याचं जंगल ऐकत रहावं असा ढाला आवाज असलेले मधुभाऊ मला पावसाबद्दल सांगत होते. हे सांगत असताना त्यांचा आवाज मोठा…Read more