Skip to content Skip to footer

Gond Adivasi Mahila Vikas Prakalpa:
Empowering Women through Handicrafts

Nisargavedh Charitable Trust is proud to present the Gond Adivasi Mahila Vikas Prakalpa, a project empowering Adivasi women in Pitezari village, Maharashtra. Led by Mrs. Anagha Kiran Purandare, this initiative provides a platform for these talented women to showcase their skills and achieve financial independence.

A Celebration of Handmade Craftsmanship

The project participants create a stunning array of handcrafted products, including: Cloth bags, Purses, Saree covers, Khadi purses and bags, Refrigerator bags, Denim bags, Swing bags, Tiffin bags, Aprons, Table cloths, Cotton comforters and more!

More Than Just Products

By purchasing these beautiful handicrafts, you’re not just getting a unique and sustainable product; you’re directly supporting the livelihoods of Adivasi women and their families. The Gond Adivasi Mahila Vikas Prakalpa empowers these women to become financially independent, fostering a brighter future for their communities.

Bring Home the Beauty of Tradition

We’re thrilled to offer these exquisite handicrafts directly on our website! Browse our collection and discover one-of-a-kind pieces that celebrate the rich heritage of Adivasi craftsmanship. Every purchase empowers the women artisans and helps sustain their traditions.

भंडाऱ्या जिल्ह्यातील पिटेझरी या स्थानिक गोंड आदिवासी गावात श्री. किरण वसंत पुरंदरे आणि सौ. अनघा किरण पुरंदरे, पुणे शहर सोडून कायमचे वास्तव्यास आहेत.महिलांना उत्पन्नाचं साधन मिळावं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं जंगलावर असलेलं अवलंब कमी व्हावं म्हणून निसर्गवेध न्यासाने हा उपक्रम सुरु केला आहे. सुप्रसिद्ध नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या सीमेवर असलेल्या ह्या गावात सौ. अनघा पुरंदरे यांनी एक उद्योग मंदिर सुरु केलं आहे. या गावातील आणि आजूबाजूच्या गावातील २५ महिला आणि तरुण मुली वेगवेगळ्या प्रकारच्या कापडी वस्तूंची निर्मिती करीत आहेत. वस्तूंवर ह्या मुली गोंडी चित्राचे पॅटिंग करतात. गोंडी कला पुढे यावी, याचा प्रसार आणि प्रचार व्हावा, तसेच व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि नागरिकांना प्लॅस्टिकच्या पिशव्यानां पर्याय उपलब्ध व्हावा हा या मागील हेतू आहे. या महिला ‘सखी महिला बचतगट’ या नोंदणीकृत बचत गटाच्या वतीनं काम करतात.नागझिराच्या गेटजवळ सखी महिला बचतगटाचे सोव्हिनियर शॉप देखील सुरु आहे यामध्ये कापडी पिशव्या, जीन्सच्या बॅग, मोबाईल पाऊचेस, पॉकेट पिशव्या, Tea कोस्टर, लॅपटॉप बॅग, पर्सेस, शोल्डर बॅग, झोळी बॅग, बटवे, किचन एप्रन, योग बैठका, हाताने शिवलेल्या गोधड्या, बेडशीट. किचेन, बाळासाठी – दुपटी, दुलया अशा सुमारे ४५-५० वस्तू तयार केल्या जातात. या वस्तूंची विक्री केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही केली जाते.तसेच पिटेझरी आणि त्यालागत असलेल्या गावात पिकवली गेलेली सेंद्रिय खाद्य उत्पादने (हळद, तिखट, मसाले, कडधान्ये, मोहफूल, धने , गावरान तीळ, ओली हळद, अंबाडी सरबत, डिंक इ.) यांची विक्री केली जाते. हो उत्पादने सीझननुसार उपलब्ध असतात.समाजाकडून या प्रकल्पास चांगला प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद अजून वाढवल्यास जास्त महिलांना रोजगाराची संधी मिळू शकेल. पुणे, मुंबई या सारख्या शहरात वस्तूंची विक्री करण्यासाठी काही संधी मिळेल का यासाठी सौ. अनघा पुरंदरे प्रयत्नशील आहेत.

Download the product catalog

S1

प्लॅस्टिकला उत्तम पर्याय सिंथेटिक साडीपासून कापडी पिशव्या

२० x १५ इंची, किंमत - रु. २०/-

patchwork bag

कापडी पॅचवर्क बॅग

१६ x १४ इंची, किंमत - रु. १५०/-

potali bag

पोटली बॅग (अस्तर सहित)

१३ x १4 इंची, बंद - २० इंची, किंमत - रु. १५०/-

S4

स्क्रंचीज

किंमत - रु. १०/-

किचेन

किंमत - रु. १५/-

khaan-sareecover

खण कापडाचे साडी कव्हर

hankies

गोंड चित्रे असलेले हातरुमाल

Frames

Frames

sanitary napkin holder

Sanitary Napkin Holder

Floormats

apron

Aprons

toran

धारवाडी खणा चे तोरण आणि केळीचे पान

तोरण+केळीचे पान+शिपिंग चार्जेस. - रु.600/

toddlers-dupati

दुपटी

लहान मुले, बाळांसाठी दुलया

ध्यानधारणा आसन

tablecloths

टेबल क्लॉथ

Dinning table वरचा पॅच वर्क टेबल क्लॉथ

pouch

3 कप्पे असलेल्या पाउच

स्त्री अथवा पुरुष दोघानाही वापरता येतील 

Odhani

ओढणी

सुती ओढण्या

कापडी मोबाईल पाउच

पिटेझरी परिसरातील सेंद्रिय उत्पादने

Join Us

Become One Of Our Growing Family Of Volunteers

Best Choice for Creatives
This Pop-up Is Included in the Theme
Purchase Now